zp hall ticket download link 2023

(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

ZP EXAM 2023 Hall ticket download उपलब्ध झाले आहेत काही पदांसाठी त्याची लिंक तुम्हाला यामध्ये दिलेली आहे खालील प्रमाणे तुम्ही पोस्ट उघडून पाहू शकता

जिल्हा परिषद परीक्षा २०२३ कशी होणार त्याची ‘माहिती पुस्तिका’ प्रसिद्ध

(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा संदर्भात माहिती पुस्तिका जळगाव जिल्हा परिषद ने संकेतस्थळवर प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उमेदवारांनी परीक्षाला जाण्या अगोदर हि माहिती वाचणे आवश्यक आहे. या माहिती पुस्तिका मध्ये पुढील प्रमाणे महत्वाचे मुद्दे दिले आहेत- १) परीक्षा मध्ये ५ पर्याय असतील २) परीक्षा संगणकावर online होईल ३) परीक्षा च्या अगोदर परीक्षा ठिकाण व प्रवेशपत्र बद्दल माहिती दिली आहे ४) प्रश्न मराठी व इंगजी द्विभाषा मध्ये असतील ५) नकारात्मक गुण नसतील इद्यादी अनेक महत्वाच्या घटकांचा समावेश आहे. पुढील प्रमाणे उमेदवार हि माहिती पुस्तिका इंग्रजी व मराठी मधून डाउनलोड करू शकतील खाली दिलेल्या लिंक वरून.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ- ESIC Maharashtra Recruitment 2023 Exciting Opportunities!

esic majinoukriguru

The Employees’ State Insurance Corporation (ESIC) Maharashtra has opened the doors to 71 Group-C positions, offering a fantastic opportunity for individuals aspiring to excel in the medical field.

जिल्हा परिषद- ZP Exam Time Table update 2023

(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

नवीन माहिती जिल्हा परिषद भरती २०२३ – अहमदनगर जिल्हा परिषद यांनी अधिकृत संकेतस्थळवर ZP Exam Time table बद्दल वेळापत्रक मध्ये अपडेट केले आहे.

error: Content is protected !!