Job in Pune 10th pass in Marathi | कंपनीत काम पाहिजे 2021 | Pune Job Fairs 2021

Pune Job Fair 2021 | काम पाहिजे पुणे 2021 | खाजगी नोकरी | 10 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2021 | मला नोकरी पाहिजे 2021 | कंपनीत काम पाहिजे 2020 | pune job fair | Security Gaurd job pune | House keeping job pune

Tata Motors – Technical jobs

Pune Tata Motors Job Update 2021 | Tata Motors job | Tata Motors Pimpri chinchwad plant Recruitining Following posts

टाटा मोटर्स मध्ये खालील पदे भर्ती सूरु आहे

TATA MOTORS PVT LTD.(PIMPARI)
Pune

MECHANIC MOTOR VEHICLE / DIESEL MECHANIC / ELECTRICAIN / FITTER / GRINDER / MACHINIST / PAINTER GENERAL / SHEET METAL WORKER /TURNER / WELDER

एकूण जागा-2020 पदे

Openings : 2020 Posts

Posted On : 2021-11-12

शेवटची तारीख-02 December 2021

Expiring On : 02 December 2021

पद ऑर्डर
पद प्रकार –
General

कामाचा प्रकार –
Temporary

पदाचे स्वरुप –
Full time

पोस्ट वर्ग –
पगार –
Not Disclosed

पद निकष

कमीत कमी पात्रता – 10 वी

Read more

(Regional Mental hospital Recruitment) प्रादेशिक मनोरुग्णालय भर्ती

आरोग्य सेवा प्रादेशिक मनोरुग्णालय , रत्नागिरी २ . प्रादेशिक मनोरुग्णालय , मेनरोड , रत्नागिरी- ४१५६१२ (Regional Mental hospital Recruitment) महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर खालील ३ पद भरण्याकरिता अर्ज मागविण्याचे निश्चित केले आहे . कंत्राटी तत्वावर पद भरती.(Regional Mental hospital Recruitment) पदाचे नाव – मेडीकल कोऑर्डिनेटर अकाउंटेंट कम बिलिंग क्लर्क डाटा … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भर्ती 2021

शिपाई,लिपिक,टंकलेखक,आय.सी.टी.इंजीनियर Recruitment (Babasaheb Ambedkar Technological University Recruitment 2021) डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ पो . लोणेरे ४०२१०३ ता . माणगाव ( कोकण रेल्वे ) , जि . रायगड महाराष्ट्र राज्य मान्यता महाराष्ट्र शासन थेट मुलाखत सकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र , औरंगाबाद येथे सुरु करण्यात आले आहे . या विभागीय करीता खालील पदावर करार … Read more

आरोग्य भर्ती | Health Care Job MBBS(ESIC MAHARASHTRA JOBS)

(ESIC MAHARASHTRA JOBS) MBBS भर्ती 2021 APPLICATION FOR THE POST OF MEDICAL OFFICER(MBBS) UNDER OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, PUNE MAHARASHTRA EMPLOYEES STATE INSURANCE SOCIETY(ESIC MAHARASHTRA JOBS) INTERVIEW FOR POST OF MEDICAL OFFICER(MBBS)Details of Posts as belowName of place PostsWagholi, Pune 1Baramati, Pune 2Daund, Pune 2Shirur 1Specialist centre 1 Qualification : M.B.B.S Age: Should be … Read more

(pcmc job vacancy) Pimpari Chinchwad Municipal corporation recruitment 2021

नागरी विकास अभियान संचालन,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021(pcmc job vacancy) (pcmc job vacancy) महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालन – मित्तल टॉवर , ए विंग , ३ रा मजला , फ्रि प्रेस जरनल मार्ग , नरीमन पॉईंट , मुंबई – ४०००२१ कंत्राटी पध्दतीने पाहिजेत (Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission) केंद्र शासन … Read more

Arogya vibhag Revised Final Answer Keys of Group C

Revised Final Answer Keys of Group C / सुधारित अंतिम उत्तर पुस्तिका गट क 01-समोपदेष्‍टा Counsellor-Set A,B,C,D02-रासायनिक सहाय्‍यक Chemical Assistant-Set A,B,C,D 03-अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंञज्ञ Bacteriological Assistant Laboratory Technician-Set A,B,C,D 04-नेञ चिकित्‍सा अधिकारी Opthalmic Officer-Set A,B,C,D 05-सांख्यिकी अन्‍वेषक Statistical Investigator-Set A,B,C,D 06-सामाजिक अधिक्षक (मनोविकृती) Social Superintendent (Psychiatric)-Set A,B,C,D 07-व्‍यवसायोपचार तज्ञ Occupational Therapist-Set A,B,C,D 08-सामाजिक अधिक्षक … Read more

आरोग्य विभाग भरती निकाल(Result Arogya Vibhag)

आरोग्य विभागाने गट क मधील काही पदांचा निकाल राखून ठेवला आहे त्याच्यामध्ये 12 संवर्ग आहेत व बाकी राहिलेल्या पदांचा निकाल घोषित केलेला आहे आरोग्य विभागाची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती निकाल पाहायला भेटेल त्याची माहिती सर्व खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे जवळ जवळ तीन हजार पेजेस ची निकालाची पीडीएफ फाईल आहे तुम्हाला खालील प्रमाणे सर्व माहिती … Read more

निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग )(barti)डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत

स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे . यामध्ये लेखी परीक्षा व शारीरीक चाचणी यांचे प्रशिक्षण होईल . अनु . जाती मधील इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा .

https://barti.maharashtra.gov.in या वेब साईटवरून ‘ Notice Boand ‘ च्या सदराखाली पोलीस व मिलीटरी भरती लिंकवरून अर्ज डाऊन लोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून खालील पैकी ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे . त्या केंद्रावर दि . ० ९ / १२ / २०२१ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागद पत्रांसह सादर करावा .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) , पुणे २८ , क्वीन्स गार्डन , कॅम्प पुणे ४११००१ . ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ) * Website : http // : barti.maharashtra.gov.in पोलीस व मिलीटरी भरती स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारी करिता अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) साठी अर्ज मागविण्यात येत आहे

खालील जिल्ह्यात प्रशिक्षण होईल (barti)

बीड भंडारा बुलढाना चंद्रपुर धुळे गडचिरोली हिंगोली हिंगोली हिंगोली जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी पुणे जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी नवी मुंबई रत्नागिरी सांगली सातारा

पात्रता :

१ ) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा .

२ ) अर्जदाराचे वय १ ९ ते ३२ पर्यन्त असावे .

३ ) अर्जदार किमान १० वी १२ वी उत्तीर्ण असावा .

४ ) महिला उमेदवारांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे .

५ ) पुरुष उमेदवारांना उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे . तसेच छाती किमान ७ ९ से . मी . व फुगवून ७ ९ + ५ से.मी. असणे आवश्यक आहे .

६ ) पोलिस व मिलीटरी भरतीच्या शारीरीक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील ,

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

१ ) वर नमुद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ० ९ / १२ / २०२१ आहे .

२ ) प्रशिक्षण कालावधी ४ महिन्यांचा राहील ,

३ ) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा ( screening test ) वर नमूद केंद्रांमार्फत दिनांक १२/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा . घेण्यात येईल . उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल …

४ ) प्रशिक्षण काँचिंग क्लास दि . १५ डिसेंबर , २०२१ व त्या दरम्यान सुरु करण्यात येईल ,

( ५ ) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरीता लेखी व शारीरीक क्षमता चाचणी पूर्व तयारी करीता रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता उपस्थित राहील . तसेच विद्यार्थी एकूण दरमहा ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६००० / विद्यावेतन ( Stipend ) देण्यात येईल ,

६ ) विद्यार्थ्यांना रु . ५००० / – एवढया किंमतीचे नि : शुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी व्दारे प्रशिक्षण केंद्रा मार्फत देण्यात येईल . तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्याना बुट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरीता रु . ३००० / – इतका निधी बाटी मार्फत एक वेळ दिला जाईल .

७ ) सदर प्रशिक्षण ( Couching ) कार्यक्रम ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे . तरी त्या – त्या जिल्ह्यामध्ये काँचिंग घेण्यासाठी इच्छुक उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील .

८ ) विहीत नमुन्यातील अर्ज वर नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाकडून किंवा बाटा , पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरुन प्राप्त करुन भरता येईल . अधिक माहितीसाठी वर नमुद प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा .

Read more

error: Content is protected !!