(pcmc job vacancy) Pimpari Chinchwad Municipal corporation recruitment 2021

नागरी विकास अभियान संचालन,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021(pcmc job vacancy) (pcmc job vacancy) महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालन – मित्तल टॉवर , ए विंग , ३ रा मजला , फ्रि प्रेस जरनल मार्ग , नरीमन पॉईंट , मुंबई – ४०००२१ कंत्राटी पध्दतीने पाहिजेत (Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission) केंद्र शासन … Read more

ArogyaBharti2021 Group C Result Online Live Now

खालील पदांचा ऑनलाइन निकाल पहा(arogyabharti21 Group C Result Online Online) समोपदेष्टा Counsellor रासायनिक सहाय्यक Chemical Assistant | अणुजीव सहा / प्रयोगशाळा तंत्रज्ञ Bactariologist / | Laboratory Technician नेत्र चिकित्सा अधिकारी Opthalmic Officer सांखिकी अन्वेषक Statistical Investigator मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता Psychitric Social Worker worne व्यवसोपचार तज्ञ Occupational Therapist वैदयकिय सामाजिक कार्यकर्ता Medical Social Worker प्रयोगशाळा वैज्ञानिक … Read more

Arogya vibhag Revised Final Answer Keys of Group C

Revised Final Answer Keys of Group C / सुधारित अंतिम उत्तर पुस्तिका गट क 01-समोपदेष्‍टा Counsellor-Set A,B,C,D02-रासायनिक सहाय्‍यक Chemical Assistant-Set A,B,C,D 03-अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंञज्ञ Bacteriological Assistant Laboratory Technician-Set A,B,C,D 04-नेञ चिकित्‍सा अधिकारी Opthalmic Officer-Set A,B,C,D 05-सांख्यिकी अन्‍वेषक Statistical Investigator-Set A,B,C,D 06-सामाजिक अधिक्षक (मनोविकृती) Social Superintendent (Psychiatric)-Set A,B,C,D 07-व्‍यवसायोपचार तज्ञ Occupational Therapist-Set A,B,C,D 08-सामाजिक अधिक्षक … Read more

Arogya Vibhag Re Exam Group C syllabus And Exam Pattern 2021

(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)महत्वाचे निवेदन दि . २४.१०.२०२१ रोजी मे . न्यास कम्युनिकेशन्स यांनी घेतलेल्या गट क संवर्ग परीक्षेदरम्यान वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याबाबतची सूचना आणि फेर परीक्षा घेण्यात यावयाच्या उमेदवारांची यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे . त्यानुसार यादीतील उमेदवारांची फेर परीक्षा दि . २८.११.२०२१ रोजी … Read more

आरोग्य विभाग भरती निकाल(Result Arogya Vibhag)

आरोग्य विभागाने गट क मधील काही पदांचा निकाल राखून ठेवला आहे त्याच्यामध्ये 12 संवर्ग आहेत व बाकी राहिलेल्या पदांचा निकाल घोषित केलेला आहे आरोग्य विभागाची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती निकाल पाहायला भेटेल त्याची माहिती सर्व खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे जवळ जवळ तीन हजार पेजेस ची निकालाची पीडीएफ फाईल आहे तुम्हाला खालील प्रमाणे सर्व माहिती … Read more

गट क आरोग्य विभाग भर्ती फेर परीक्षा 2021

जाहीर निवेदन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट – क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे में न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक २४/१०/२०२१ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली . या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे.न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांने दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे कळविण्यात आले … Read more

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र असा भरा ऑनलाईन फॉर्म | Free Tablet Yojana …

पात्रता– 10 वी पास 2021 व 11 वी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी पात्र असतील त्याचबरोबर एस ई बी सी व VJNT ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थी MH – CET / JEE / NEET या परिक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी MH – CET / JEE / NEET – २०२३ या परिक्षांच्या पूर्व तयारीच्या ऑनलाईन … Read more

Mhada Recruitment 2021 Exam Dates

म्हाडा भर्ती परीक्षा वेळापत्रक NOTIFICATION ( सूचना ) MHADA RECRUITMENT – 2021 EXAMINATION DATES म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा दिनांक म्हाडा सरळसेवा भरती २०२१ मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील १४ संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते . परिक्षेचे स्वरूप , अभ्यासक्रम इ . बाबत सूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत . … Read more

निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग )(barti)डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत

स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे . यामध्ये लेखी परीक्षा व शारीरीक चाचणी यांचे प्रशिक्षण होईल . अनु . जाती मधील इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा .

https://barti.maharashtra.gov.in या वेब साईटवरून ‘ Notice Boand ‘ च्या सदराखाली पोलीस व मिलीटरी भरती लिंकवरून अर्ज डाऊन लोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून खालील पैकी ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे . त्या केंद्रावर दि . ० ९ / १२ / २०२१ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागद पत्रांसह सादर करावा .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) , पुणे २८ , क्वीन्स गार्डन , कॅम्प पुणे ४११००१ . ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ) * Website : http // : barti.maharashtra.gov.in पोलीस व मिलीटरी भरती स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारी करिता अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) साठी अर्ज मागविण्यात येत आहे

खालील जिल्ह्यात प्रशिक्षण होईल (barti)

बीड भंडारा बुलढाना चंद्रपुर धुळे गडचिरोली हिंगोली हिंगोली हिंगोली जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी पुणे जालना मुंबई नागपूर नागपुर नाशिक नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी परभणी नवी मुंबई रत्नागिरी सांगली सातारा

पात्रता :

१ ) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा .

२ ) अर्जदाराचे वय १ ९ ते ३२ पर्यन्त असावे .

३ ) अर्जदार किमान १० वी १२ वी उत्तीर्ण असावा .

४ ) महिला उमेदवारांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे .

५ ) पुरुष उमेदवारांना उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे . तसेच छाती किमान ७ ९ से . मी . व फुगवून ७ ९ + ५ से.मी. असणे आवश्यक आहे .

६ ) पोलिस व मिलीटरी भरतीच्या शारीरीक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील ,

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

१ ) वर नमुद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ० ९ / १२ / २०२१ आहे .

२ ) प्रशिक्षण कालावधी ४ महिन्यांचा राहील ,

३ ) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा ( screening test ) वर नमूद केंद्रांमार्फत दिनांक १२/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा . घेण्यात येईल . उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल …

४ ) प्रशिक्षण काँचिंग क्लास दि . १५ डिसेंबर , २०२१ व त्या दरम्यान सुरु करण्यात येईल ,

( ५ ) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरीता लेखी व शारीरीक क्षमता चाचणी पूर्व तयारी करीता रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता उपस्थित राहील . तसेच विद्यार्थी एकूण दरमहा ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६००० / विद्यावेतन ( Stipend ) देण्यात येईल ,

६ ) विद्यार्थ्यांना रु . ५००० / – एवढया किंमतीचे नि : शुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी व्दारे प्रशिक्षण केंद्रा मार्फत देण्यात येईल . तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्याना बुट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरीता रु . ३००० / – इतका निधी बाटी मार्फत एक वेळ दिला जाईल .

७ ) सदर प्रशिक्षण ( Couching ) कार्यक्रम ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे . तरी त्या – त्या जिल्ह्यामध्ये काँचिंग घेण्यासाठी इच्छुक उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील .

८ ) विहीत नमुन्यातील अर्ज वर नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाकडून किंवा बाटा , पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरुन प्राप्त करुन भरता येईल . अधिक माहितीसाठी वर नमुद प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा .

Read more

error: Content is protected !!