आरोग्य विभाग गट क चे हॉल तिकीट असे करा डाउनलोड

महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट क साठी 24 ऑक्टोबर 2021 ला परीक्षा होत आहे त्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध झालेले आहेत परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी www.arogyabharti2021.in या वेबसाईटवर जावे लागेल खालील पद्धतीचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करा वेबसाईट वरती आल्यानंतर ग्रुप सी हॉल तिकीट हा पर्याय असले करा त्याच्यानंतर डाउनलोड युवर … Read more

पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती

East Central Railway Recruitment 2021

Railway Recruitment Cell (RRC), East Central Railway has given a notification for the recruitment of Apprentices vacancies for Apprenticeship Training under the Apprentices Act, 1961 over East Central Railway.पूर्व रेल्वे मध्ये विविध जागांची भर्ती होत आहे.www.majinoukriguru.in/east-central-railway-job-2021

एकुण जागा: 2206 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे(Job Location East Central railway)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021  (05:00 PM)

अर्ज करण्याची प्रक्रिया-ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ-

पीडीएफ जाहीरात

Read more

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सर्वोत्तम संस्थेसाठी कॅनडा येथील कॉमनवेल्थऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक गंगापूर धरणाजवळ , गोवर्धन , नाशिक ४२२२२२

Ph.:0253-2230580

http://vemou.digitaluniversity.ac

नोंदणी mail : nondani@yemou.digitaluniversity.ac

सूचनापत्र :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 01 जुलै 2021 पासून सुरू झाले होते . विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती . ती आता संपुष्टात आलेली आहे .

नुकतेच विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा तसेच अद्याप प्रवेश शुल्क न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत , यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध ( बी.एड् . व कृषी शिक्षणक्रम वगळून ) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

मुदतवाढीचे सुधारीत वेळापत्रक खालील प्रमाणे : विना विलंब शुल्क :

दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत वाढ

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करा

Read more

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 14 : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा … Read more

डॉ . बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल भर्ती

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड फिल्ड मार्शल करिअप्पा मार्ग , खाडकी , पुणे -३ वॉक इन इंटरव्यू करार तत्वावर नियुक्ती डॉ . बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल , खडकीमधील खालील पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जातील . पदाचे नाव रिक्त पदांची माहिती खालील प्रमाणे जाहीरात व अर्ज अर्ज मुलाखत दिवसी भेटेल मुलाखत ठिकाण व वेळ

महिला व बालविकास विभाग भर्ती

महिला व बालविकास विभाग भर्ती

error: Content is protected !!