आरोग्य विभाग गट पदांची जिल्ह्यानुसार पदसंख्या
आरोग्य विभागामार्फत गट पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे 22 ऑगस्ट 2021 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे प्रत्येक जिल्हा नुसार किती जागा असणार आहेत कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा असतील व प्रत्येक पदानुसार एकूण पदसंख्या किती असणार आहे त्याच्या विषयी माहिती आपण या … Read more