NHM,जिल्हा परिषद आरोग्य विभाग भर्ती भंडारा

NHM Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्हयात खालील विविध पदे कंत्राटी तत्वावर तात्पुरती ११ महिन्याच्या कालावधीकरीता भरावयाची आहे . नियुक्तीचे ठिकाण प्रवर्ग व पदसंख्या जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र Staff Nurse Recruitment शैक्षणि अर्हता GNM / B.SC ( Nurisng ) मानधन ( प्रतिमाह ) २०,००० / NHM … Read more

नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

HEALTH MISSION NATIONAL recruitment HARAI aadamdastine महाराष्ट्र EDIA GROUS EDIA राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य व कुटुंब कल्याण NHM प्रशिक्षण केंद्र , नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत प्राचार्य , आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , नाशिक अंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरुपात व … Read more

वैद्यकीय अधिकारी 1152 पदांची गट अ ची जाहीरात प्रसिद्ध 2021

Group A Recruitment for medical officer arogyabharti2021 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी , गट – अ ची पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड मंडळ वैद्यकीय अधिकारी , गट – अ ( सातवा वेतन आयोग चेतनस्तर , एस -२० : – रु . ५६,१००-१,७७,५०० ) सर्वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाण जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे … … Read more

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 14 : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा … Read more

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भर्ती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभाग , ठाणे विभाग नियंत्रक यांचे कार्यालय , वंदना सिनेमा समोर , पाचपाखाडी , ठाणे ( पश्चिम ) ४००६०२ विषय : – सन २०२१-२०२२ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची नेमणुक करणेबाबत . सन २०२१-२०२२ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागात खालील नमुद केलेल्या व्यवसायांसाठी शिकाऊ [ … Read more

15 हजार 511 पदांची मेगा भर्ती होणार

mega-bharti

सरळसेवा भर्ती कंपनी निवड नवीन GR

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट – ब ( अराजपत्रित ) व गट – क ची पदे सरळसेवेने भरताना पॅनेलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविणेबाबत …. Regarding the implementation of competitive examination process through the company on the panel while filling the posts of Group-B (Non-Gazetted) and Group-C … Read more

error: Content is protected !!